About Us

About Us

Marathitak.com वर आपले स्वागत आहे.

नमस्कार मित्रांनो,

आपले स्वागत आहे  आपल्या  या मराठी  वेबसाइटवर. आम्ही घेऊन आलो आहोत, आरोग्य  व  फिटनेस , शैक्षणिक गोष्टी ,  सामान्य ज्ञान,  तंत्रज्ञान,  रेसिपीज, व  विविध फायदे विषयक माहिती. आपल्या महाराष्ट्रीयन वाचकांसाठी खास मराठी मधून.  

Marathitak.com चा उद्देश हा आहे की भारतातील ज्या लोकांना इंग्रजी व हिंदी भाषेत अडचण आहे त्या लोकांनाही  या “Marathitak” ब्लॉग च्या मार्फत माहिती पोहचावी।

आम्ही  नेहमीच प्रयत्नशील आहोत कि आपणास पुरेपूर व अचूक माहिती मिळेल. आणि आपला भरगोस प्रतिसाद आम्हास असाच मिळत राहील हीच आम्ही अशा करतो. ब्लॉग वरील माहीती आवडल्यास आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या मित्र, मैत्रिणींमध्ये शेअर करा.

आमच्याशी संपर्क साधण्यासाठी खाली दिलेल्या contact us या पेजला क्लिक करा जिथे तुमचे नाव, ई-मेल आयडी आणि आपला प्रतिसाद दिलेल्या फार्मवर भरून आम्हाला पाठवा. ‘मराठी तक ‘ या वेबसाईट वर कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची आम्ही नेहमीच काळजी घेत असतो | 

                                                धन्यवाद |